महाराष्ट्र मंडळ , नेदरलँड्स - गणेशोत्सव २०२६ -- MMNL Ganeshotsav 2026
Sep 20🙏 !!! श्री गणेशाय नमः !!! 🙏
नमस्कार मंडळी,
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची आता सर्वांनाच आतुरता लागली आहे! ❤️
🚩 ध्वजाचा साज!
⚔️ शिवरायांची गर्जना!
🥻 नऊवारीचा थाट!
🥁 ढोलाचा ठोका!
🎺 ताशांचा गजर!
🎶 झांजांची लय!
...आणि सोबत असणार आहे मराठमोळ्या संस्कृतीचा अविस्मरणीय उत्सव!
✨ यंदाच्या गणेशोत्सवाची